Lonavala Accident: ट्रकमधील पाइप पडून दोन महिला ठार; पाच जखमी, बोरघाटात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील घटना

Accident on Ghat Section: लोणावळा-बोरघाटात ट्रकमधून लोखंडी पाइप पडून स्कूटर आणि कारमधील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू. पाच जण गंभीर जखमी; अपघातग्रस्तांना खासगी रुग्णालयात उपचार सुरू.
Lonavala Accident
Lonavala Accidentsakal
Updated on

लोणावळा : ट्रकमधून वाहून नेले जाणारे लोखंडी पाइप पडून दोन महिलांचा मृत्यू झाला; तर पाच जण जखमी झाले. हा अपघात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर बोरघाटात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com