
UIDAI Pune
Sakal
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) शालेय विद्यार्थ्यांचे आधार तपशील अद्ययावत ठेवण्यासाठी ‘मिशन मोड’मध्ये विशेष मोहीम राबवत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) भुवनेश कुमार यांनी पुण्यातील विविध कार्यक्रमांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.