Pune Water Scarcity : पुण्यात अघोषित ‘पाणी’बाणी! दुरुस्तीची कामे लांबल्याने पाणीपुरवठा विस्कळित; नागरिकांचा संताप

आज पाणी येईल या भरवशावर बसलेल्या पुण्याच्या नागरिकांना दिवसभर पाणी मिळाले नाही. अनेकांच्या घरात तर सकाळचे विधी उरकण्यासाठी देखील पाणी नव्हते.
water tanker

water tanker

sakal

Updated on

पुणे - शहरावर पाणीकपातीची टांगती तलवार असताना आज (ता. २४) पुणेकरांनी अघोषित पाणी कपातीची रंगीत तालीम अनुभवली. गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद होता. पण शुक्रवारी हा पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित असताना देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत न संपल्याने पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com