Pune News : अनाधिकृत विक्रेत्यांनी व्यापले पदपथ; पुणे महापालिकेसमोरच ठिय्या; साहित्य विक्रीसाठी लहान मुलांचा वापर!

Pune Unauthorized Footpath Vendors : पुणे शहरातील प्रमुख भागांमध्ये अनाधिकृत विक्रेत्यांनी पदपथांवर अतिक्रमण करून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण केले आहेत. प्रशासनाकडून कारवाई होऊनही कायमस्वरूपी उपाय न झाल्याने पुनर्वसनाची मागणी जोर धरत आहे.
Unauthorized Vendors Occupy Major Footpaths in Pune

Unauthorized Vendors Occupy Major Footpaths in Pune

Sakal

Updated on

शिवाजीनगर : महापालिकेच्या समोरील पदपथावर पाल टाकून काही नागरिकांनी अतिक्रमण करून परिसर गलिच्छ केला आहे. अशीच परिस्थिती कर्वे रस्त्यावरील कासट पेट्रोल पंपामागे ओढ्याच्या पुलावर तसेच एसएनडीटी मेट्रो स्थानक परिसरात झाली आहे. हे अनाधिकृत व्यावसायिक पथपथावर राहतात. आंघोळ, जेवण, स्वयंपाक, झोप असे सर्व विधी तिथेच करतात. शिळे अन्न, कचरा, कपडे पदपथावरच पडलेले असते. स्वच्छता राखली जात नसल्याले परिसरात दुर्गंधी पसरते, डासांचा उपद्रव वाढतो, या प्रकाराने नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com