

Excessive Mobile Campaigning Troubles Voters
Sakal
उंड्री : महापालिकेच्या निवडणुकींमधील उमेदवारांकडून मोबाईलद्वारे होणाऱ्या प्रचारामुळे उंड्री महुंमदवाडी प्रभागातील मतदार त्रस्त झाला आहे.अश्या त्रासदायक प्रचारामुळे मतदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका निवडणूक प्रचाराचा उमेदवारांकडून मोबाईलवर भडीमार सुरु झाला आहे.प्रचारासाठी उमेदवारांकडून वेगवेगळ्या यु ट्यूब चॅनेल आणि स्वयंघोषित बातमीदरांचे चॅनेल बोलावले जात आहेत.