पुणे : भाजप हा शिकणारा पक्ष : प्रकाश जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

भाजप हा शिकणारा पक्ष

- 'त्या' वक्तव्यावरून घूमजाव

पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अतिरेकी आहेत आणि त्याचे अनेक पुरावे आहेत, असे मी बोललोच नाही, असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच भाजप हा शिकणारा पक्ष आहे, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली विधानसभा निवडणुकीमधील पराभवाला 'गोली मारो' आणि 'भारत-पाक' ही विधाने भोवली, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निरीक्षण योग्य आहे. पण यासोबतच या पराभवासाठी आणखी ही काही कारणे आहेत.

भाजप हा शिकणारा पक्ष

भाजप हा शिकणारा पक्ष आहे.  त्यामुळे दिल्ली निवडणुकीतील या पराभवातून आम्ही नक्कीच शिकू, असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Minister Prakash Javadekar talked about BJP