Ashadhi Wari : शृंगार आणि भक्तीचा अनोखा संगम; चौफुल्यातील कलाकेंद्रातील कलाकारांकडून वारकऱ्यांची सेवा

केडगाव (ता. दौंड) चौफुला येथील न्यू अंबिका कलाकेंद्रातील कलाकार सोमवारी (ता. १३) सकाळपासून वारकऱ्यांच्या सेवेत गर्क होत्या.
Kedgaon Art Center Artist

Kedgaon Art Center Artist

sakal

Updated on

यवत - केडगाव (ता. दौंड) चौफुला येथील न्यू अंबिका कलाकेंद्रातील कलाकार सोमवारी (ता. १३) सकाळपासून वारकऱ्यांच्या सेवेत गर्क होत्या. कलाकेंद्राच्या आतील बाजूस वारकऱ्यांसाठी जेवणाच्या पंगती उठत होत्या, तर बाहेरील वाहनतळाच्या जागेत उभारलेल्या रंगमंचावर भक्तीगीते, गवळणी, लावण्या अशा विविध पारंपरिक गीतांवर पारंपरिक नृत्यांचा कार्यक्रम सुरू होता. चविष्ट जेवण व थोडेसे मनोरंजन वारकऱ्यांना पुढील वारीसाठी उत्साह देत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Ashadhi Ekadashi Viththal Rakhumai Palkhi and Dindi procession held with great devotion in Deglur
The temple celebrated the festival with Haripath, Bhajan, Kirtan and the arrival of several palkhis, creating a deeply devotional atmosphere.
Ashadhi Ekadashi 2026
Ashadhi Wari Pandharpur 2026 crowd news
Marathi News Esakal
www.esakal.com