Amit Shah
Amit Shah sakal

Amit Shaha : संघर्षापासून दूर असल्याने गुजराती समाज सर्वत्र एकरूप

गेल्या ११२ वर्षांपासून श्री पूना गुजराती बंधू समाज ही संस्था सातत्याने पुण्याच्या समाजजीवनात एकरूप होऊन भरीव कार्य करीत आहे.
Published on

पुणे - गेल्या ११२ वर्षांपासून श्री पूना गुजराती बंधू समाज ही संस्था सातत्याने पुण्याच्या समाजजीवनात एकरूप होऊन भरीव कार्य करीत आहे. गुजराती समाज हा मुळात संघर्ष आणि वादविवाद यापासून दूर असल्याने तो देशात आणि देशाबाहेर देखील सर्वत्र सहजपणे एकरूप होतो, तो सहज स्वीकारला देखील जातो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com