Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

New Flyover Opens but Lack of Signboards Causes Traffic Chaos at Anand Rishi Chowk: . प्रत्यक्षात उड्डाणपूल सुरू झाल्यानंतरही चौकात दिशादर्शक फलकांची कमतरता जाणवत आहे. कोणत्या दिशेने कोणता मार्ग घ्यायचा, याबाबत स्पष्ट सूचना नाहीत.
pune universit fly over

pune universit fly over

esakal

Updated on

Pune Traffic: गणेश रस्ता आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेला आनंद ऋषी चौक (विद्यापीठ चौक) येथील उड्डाणपुलाचा काही भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र येथे आवश्यक दिशादर्शक फलक आणि वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था नसल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. परिणामी, येथे पुन्हा ‘बॉटलनेक’ तयार होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com