Pune News : विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील हिवाळी सत्र परीक्षेसाठी आठवा टप्पा जाहीर करण्यात आला आहे.
Pune University

Pune University

Sakal

Updated on

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील हिवाळी सत्र परीक्षेसाठी आठवा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांना येत्या मंगळवारपर्यंत (ता. १४) परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. अतिवर्षण आणि सद्य:स्थिती लक्षात घेऊन विलंब आणि अतिविलंब शुल्क आकारण्यात येणार नाही, असेही विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com