Unknown body found in Jambut : जांबूतच्या विहिरीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह; ओळख पटविण्यासाठी शिरूर पोलिसांचे आवाहन

शिरूर तालुक्यातील जांबूत येथील शेतातील विहिरीत ५५ ते ६० वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.
Unknown man's body found in a well at Jambut in Shirur police appeal for identification

Unknown man's body found in a well at Jambut in Shirur police appeal for identification

Sakal
Updated on

कवठे येमाई : जांबूत (ता. शिरूर) येथील शेतातील विहिरीत सुमारे ५५ ते ६० वर्षांच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह शनिवारी (ता. २५) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com