Uruli Kanchan News : हवेली पंचायत समिती सभापती राष्ट्रवादीचे युवराज काकडे तर उपसभापती अपक्ष विद्या गायकवाड बिनविरोध

संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हवेली पंचायत समिती अपक्ष उमेदवाराच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली.
yuvraj kakade and vidya gaikwad

yuvraj kakade and vidya gaikwad

sakal

Updated on

- सुनील जगताप

उरुळी कांचन - संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हवेली पंचायत समिती अपक्ष उमेदवाराच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली असून सभापतीपदी युवराज हिरामण काकडे तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्या विद्या दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com