Junnar Crop Damage: जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व लिंबाएवढ्या गारांचा कहर; द्राक्ष, कांदा, टोमॅटो, आंबा पिकांचे मोठे नुकसान

Unseasonal rain and lemon-sized hail devastate grapes onion tomato mango farms : जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व लिंबाएवढ्या गारांचा तडाखा; द्राक्ष, कांदा, टोमॅटो, आंबा पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी आर्थिक कोंडीत
Unseasonal Havoc: Massive Hailstorm Destroys Crops in Junnar Taluka

Unseasonal Havoc: Massive Hailstorm Destroys Crops in Junnar Taluka

Sakal

Updated on

नारायणगाव :  जुन्नर तालुक्याच्या पश्चिम व मध्य भागात आज सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस झाला. तालुक्यातील वडज,निमदरी, तेजवाडी जुन्नर भागात गारपीट झाली. गारांचा आकार लिंबापेक्षा जास्त मोठा होता. गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, टोमॅटो, आंबा या फळ भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com