Baramati News : अवकाळी पावसाने बारामतीतील शेतीचे मोठे नुकसान; सुनेत्रा पवारांनी केली बांधावर जाऊन पाहणी

बारामती मतदारसंघात गुरुवारी (ता. 5) झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
DCM Sunetra Pawar

DCM Sunetra Pawar

sakal

Updated on

बारामती - बारामती मतदारसंघात गुरुवारी (ता. 5) झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज माळवाडी (ता. बारामती) परिसरातील बाधित भागाला भेट देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com