उपळाईत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

उपळाईत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
Published on

BAR26B13523
उपळाई (ता. बार्शी) ः येथील किसान कामगार विद्यालयात गुणवंताचा सत्कार करताना मान्यवर.

उपळाईत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
बार्शी : उपळाई (ठो., ता. बार्शी) येथील किसान कामगार विद्यालयात दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना देखील विद्यार्थी सहाय्य समिती आणि आधारवड संस्थेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे, खजिनदार जयकुमार शितोळे, शशिकांत पवार, मुख्याध्यापक सुहास वाघमारे उपस्थित होते. शिक्षणप्रेमी माजी कृषी अधिकारी सुरेश मोरे, अंबऋषी लोकरे, बाळासाहेब खराडे, उद्योजक नसीर शेख, प्रशांत जामदार, भालचंद्र जामदार उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती माने यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com