Municipal Commissioner naval kishor ram
sakal
पुणे - पुढील वर्षभरात पीएमपीच्या ताफ्यात नव्या दोन हजार ५०० बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे पीएमपीच्या डेपोमध्ये सुधारणा करणे, पायाभूत सुविधा पुरविण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.