Pune Crime : शहरातील ‘कोयता गँग’ची दहशत उखडून टाका; पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज

विद्येचे माहेरघर शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारांनी कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली आहेत.
crime

crime

ESakal

Updated on: 

पुणे - विद्येचे माहेरघर शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारांनी कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली आहेत. शहरातील गल्लीबोळांपासून ते थेट शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत ‘कोयता गँग’ची दहशत पसरली असून, नागरिक जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.

Loading content, please wait...