

More than 230 citizens benefited from a free health check-up camp organised under the Arogya Wari initiative at Uruli Kanchan.
Sakal
सुनील जगताप,
उरुळी कांचन : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्या सोबत पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकरी बांधवांसाठी आरोग्यसेवेचा संकल्प ना.चंद्रकांत पाटील व राजेश दादा पांडे संचलित समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'मोफत आरोग्य तपासणी – आरोग्य वारी' या उपक्रमास उरुळी कांचन येथ उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.