uruli kanchan Crime
sakal
उरुळी कांचन - उरुळी कांचन परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या २० वर्षीय तरुणीच्या निर्घृण खुनाच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर, पोलिसांनी शनिवारी (ता. २५) धडाकेबाज कारवाई करत आरोपीची गावातून धिंड काढली. या कारवाईमुळे गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांचे जोरदार स्वागत केले.