

Dowry Harassment Case Uruli Kanchan
sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : पूर्व हवेली तालुक्यातील व महाराष्ट्र सरकारच्या "स्मार्ट व्हिलेज" योजनेत समावेश असलेल्या सोरतापवाडी (ता. हवेली) या गावच्या विद्यमान महिला सरपंच सासूच्या घरात हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे सुनेने उचलले टोकाचे पाऊल,गळफास घेऊन केली आत्महत्या.या घटनेने उरुळी कांचन पंचक्रोशी मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कड वस्ती परिसरात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली, दीप्ती रोहन चौधरी असे आत्महत्या केलेले विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दीप्तीची आई हेमलता बाळासाहेब मगर (वय ५०, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,