

Public Health Benchmarks: Dreams Yuva Foundations Record-Breaking 806 Blood Unit Mobilization
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने ड्रीम्स युवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिरात विक्रमी ८०६ पिशव्या रक्त संकलित.यामध्ये ७८१ पुरुष व २५ महिलांचा समावेश होता.कडक उन्हाळ्याच्या दिवसातही ड्रीम्स युवा फाउंडेशनच्या विश्वासाहर्तेमुळे या विक्रमी रक्त पिशव्यांचे संकलन झाले आहे.