

Civic Oversight: Uruli Kanchan’s New 4-Crore Gram Panchayat Building Faces Severe Defacement
Sakal
सुनील जगताप, उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत अडकली फ्लेक्सच्या अन फळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात ! उरुळी कांचन ग्रामपंचायतची स्थापना १९६० साली झाली. त्यावेळी ही ग्रामपंचायत परिसरातील पाच सहा गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत होती.ग्रुप ग्रामपंचायतचा कारभार हाकण्यासाठी त्यावेळी बांधलेली इमारत तत्कालीन कारभाराच्या दृष्टीने मध्यवर्ती आणि योग्य अशीच होती.