

Special Gram Sabha Approves 50% Tax Concession
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : राज्य शासनाने ग्रामविकासाला गती देण्यासाठी "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" अंतर्गत घरपट्टी,पाणीपट्टी व दिवाबत्ती या थकीत करासाठी ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय १३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेतला मात्र तो राबविण्याची वा न राबविण्याची मुभा गावाच्या ग्रामसभेला दिली होती, त्यामुळे १८ नोव्हेंबर २०२५ रोजी उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेत तो स्वीकारला नाही.त्यामुळे उरुळी कांचन मधील बहुसंख्य ग्रामस्ठ यापासून वंचित राहिले होते.