Domestic Horror: 24-Year-Old Woman Subjected to Acid Assault by Husband in Uruli Kanchan
sakal
सुनील जगताप,
उरुळी कांचन : चारित्र्याचा संशय घेऊन आणि "तुला दोन मुलीच आहेत,मुलगा होत नाही,"या कारणावरून एका नराधम पतीने आपल्या २४ वर्ष वयाच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत तिच्या गुप्तांगावर ॲसिड ओतल्याची धक्कादायक व संतापजनक घटना उघडकीस आली आहे.