

Pune News
sakal
उरुळी कांचन : माझ्या दुकानापुढे गोंधळ घालत बसत जाऊ नका, असे म्हणाल्याच्या कारणावरून चाकूने हल्ला करून जखमी केलेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभाकर नारायण तुपे यांचा उपचारादरम्यान रविवारी (ता. ३०) मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.