

Eco-Friendly Tribute: 1,000 Laxmitaru Saplings Distributed at Tenth-Day Ritual in Uruli Kanchan
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे आपल्या मातेच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमांमध्ये आलेल्या नागरिकांना "लक्ष्मीतरु" या बहुगुणी वृक्षाचे वाटप करून समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श जपण्याचा प्रयत्न केला आहे, बकोरी देवराई वनराईचे निर्माते आणि माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्या मातोश्री आणि येथील दत्तकृपा विविध कार्यकारी सोसायटीच्या संस्थापिका श्रीमती कमल गोविंद वारघडे यांचे नुकतेच निधन झाले.