Uruli Kanchan News : केडगांव गर्भलिंगनिदान केस मध्ये उरुळी कांचनची भर!

'उरुळीकांचन'च्या माहेर हॉस्पिटलकडून गर्भपाताचे रेकॉर्ड गायब; मोटे दापत्यांवर गर्भपात, निदान व बेकायदेशीर कृत्ये आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल.
Maher Hospital Uruli Kanchan

Maher Hospital Uruli Kanchan

sakal

Updated on

- सुनील जगताप

उरुळी कांचन - उरुळीकांचन (ता. हवेली) येथील माहेर हॉस्पिटलच्या डॉक्टरवर बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याचा सहभाग उघड झाल्यानंतर केडगावच्या महिला गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या डॉ. तुकाराम मोटेसह त्याच्या पत्नीवर गर्भपाताचे रेकॉर्ड संशयास्पद रितीने गायब करणे आणि नोंदी न ठेवल्याप्रकरणी उरुळीकांचन पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com