

Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा दृष्टीकोन समोर ठेऊन तसेच राज्य सरकार,सर्वोच्च न्यायालय यांनी जलप्रदूषण तसेच गणेशमूर्तींचे विसर्जनानंतर मूर्ती उघड्या पडून होणारे विडंबन टाळण्यासाठी घालून दिलेला मापदंड लक्षात घेऊन पर्यावरणपूरक तयार केलेल्या या मूर्तींना राजभवन,मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान,उपमुख्यमंत्री निवासस्थान तसेच मंत्रिमंडळ निवासस्थाने अशा ठिकाणी विराजमान होण्याची संधी उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील मंदार आर्टस या मूर्ती निर्मिती कारखान्याला मिळाली आहे.