Pune Crime News: विवाहितेवर वारंवार अत्याचार, जीवे मारण्याच्या धमक्या; फरार आरोपी संदिप आघावला उरुळी कांचन पोलिसांची अटक

वारंवार अत्याचार, जीवे मारण्याच्या धमक्या देत फरार झालेल्या संदिप आघावला उरुळी कांचन पोलिसांची सापळा रचून अटक; गंभीर गुन्ह्यांखाली कारवाई
Uruli Kanchan Police arrested an absconding accused in a case involving repeated sexual assault and criminal intimidation of a married woman. The accused was apprehended during a search operation in Soratapwadi, Pune district.

sakal
Updated on

उरुळी कांचन : विवाहितेवर वारंवार बलात्कार करुन जिवे मारण्याची,धमकी देऊन फरार झालेल्या आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी अटक केली आहे.संदिप अर्जुन आघाव(रा.वझर आघाव,ता.लोणार,जि.बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com