Pune Rural ATS and Uruli Kanchan Police booked two house owners in Koregaon Mul for allegedly renting out flats without submitting tenant verification details to the local police, in violation of legal provisions.
sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : कोरेगाव मूळ (ता.हवेली) येथील'कंचन वृंदावन गृहनिर्माण सोसायटी'परिसरात पुणे ग्रामीण पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक व उरुळी कांचन पोलिस यांच्या संयुक्तपणे कारवाई करीत या सोसायटीत बेकायदेशीर सदनिका भाड्याने देणाऱ्या दोघा मालकांवर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.