Lost Mobiles Recovered: उरुळी कांचन पोलिसांची मोठी कामगिरी; १० लाखांचे ३८ हरवलेले मोबाईल शोधून मालकांच्या हाती

उरुळी कांचन पोलिसांची सायबर कामगिरी; सहा महिन्यात १० लाखांचे ३८ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांच्या हाती
Uruli Kanchan Police Recover 38 Missing Mobiles Worth Rs 10 Lakhs and Return Them to Owners

Uruli Kanchan Police Recover 38 Missing Mobiles Worth Rs 10 Lakhs and Return Them to Owners

Sakal

Updated on: 

सुनील जगताप

उरुळी कांचन : मोबाईल हरवला म्हणजे परत मिळणे कठीण, हा समज उरुळी कांचन पोलिसांनी खोटा ठरवला आहे. पोलीस स्टेशनच्या सायबर विभागाने गेल्या सहा महिन्यात गहाळ झालेल्या तब्बल ३८ मोबाईलचा शोध लावून ते मूळ मालकांना परत केले आहेत.या मोबाईलची एकूण किंमत १० लाख ५१ हजार रुपये इतकी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com