Land Dispute Clash: सोरतापवाडीत जमिनीच्या मोजणीवरून दोन गटांत हाणामारी; आठ जणांवर परस्पर गुन्हे दाखल

जमिनीच्या सरकारी मोजणीदरम्यान दोन्ही बाजूंनी आक्षेप, परस्पर तक्रारींमुळे आठ जणांवर गुन्हे दाखल
सोरतापवाडीत जमिनीच्या मोजणीवरून रक्ताळलेला संघर्ष! दोन गटांत तुफान हाणामारी; लोखंडी गजाने वार, ८ जणांवर गुन्हे दाखल

सोरतापवाडीत जमिनीच्या मोजणीवरून रक्ताळलेला संघर्ष! दोन गटांत तुफान हाणामारी; लोखंडी गजाने वार, ८ जणांवर गुन्हे दाखल

Sakal
Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : सोरतापवाडीत जमिनीच्या मोजणीवरून दोन गटांत जोरदार हाणामारी.ही घटना सोरतापवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक३०३ मध्ये घडली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या असून दोन्ही बाजूंच्या एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शनिवारी (ता.१८)हा प्रकार घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com