Crime News : पुणे ग्रामीणच्या धडक कारवायांनी उरुळी कांचन हादरले; अवैध धंद्यांवर कारवाईनंतर चर्चांना उधाण

मटका, देशी दारू अड्ड्यांवर छापे, चोरीच्या वाळूचा ट्रक जप्त; वाहतूक पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
Back-to-back raids by Pune Rural Police Headquarters on illegal gambling, country liquor dens and illegal sand transportation have sparked widespread discussion in Uruli Kanchan, with demands for an inquiry into local policing.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन दिवसांत पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या विशेष पथकाने केलेल्या सलगच्या धडक कारवायांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.अवैध मटका व देशी दारू अड्ड्यांवर छापा टाकून ११ जणांना ताब्यात घेणे आणि चोरीच्या वाळूने भरलेला हायवा ट्रक जप्त करणे या दोन्ही कारवाया स्थानिक पोलिसांऐवजी थेट मुख्यालयाच्या पथकाने केल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com