Road Accident: उरुळी कांचन येथे भरधाव कारच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू,१६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी;कारचालकाचाही मृत्यू.

Uruli Kanchan Road Accident : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील साखरे पेट्रोल पंप चौकात कारच्या धडकेत १९ वर्षीय नयन हजारे आणि कारचालक तुषार कुंजीर यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील १६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
A car and motorcycle collide near Sakhare Petrol Pump Chowk on the Pune-Solapur Highway.

A car and motorcycle collide near Sakhare Petrol Pump Chowk on the Pune-Solapur Highway.

esakal

Updated on: 

सुनील जगताप

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर हायवेवर उरुळी कांचन येथे साखरे पेट्रोल पंपा जवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला,तर त्याच्यासोबत असलेली १६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.या अपघातात कार चालकाचाही मृत्यू झाला आहे.

हा अपघात दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील साखरे पंप चौकात घडला.

Loading content, please wait...