

Agriculture Department raids two agri-input shops in Uruli Kanchan and Shindawane over illegal sale of seeds, fertilizers and pesticides.
सुनील जगताप
उरुळी कांचन : उरुळी कांचन व शिंदवणे परिसरातील बियाणे,खते व किटकनाशके विक्रेत्यांच्या मनमानी आणि बेकायदेशीर कारभारावर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाची धडक कारवाई.