

Uruli Kanchan to become new Pune logistics hub with metro ring road and Purandar airport connectivity
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : पुर्व हवेली तालुक्यातील उरुळी कांचन हे नव्या पुण्याचे महत्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे.या ठिकाणी उन्नत मार्गातून मेट्रोची सेवा,रिंगरोडची कनेक्टिव्हिटी तसेच पुरंदर विमानतळाला हा भाग जवळचा ठरत असल्याने भविष्यात हा भाग लॉजेस्टिक पार्क म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.