
बारामती : येत्या दोन चार दिवसात ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना भेटून महाराष्ट्रातील निवडणूकीबाबत झालेल्या चुकीच्या गोष्टी त्यांच्या समोर मांडणार आहोत, अशी माहिती आमदार उत्तम जानकर यांनी दिली.