Vadgaon Anand Bypass Theft News : पुणे-नाशिक महामार्गावर ६६ वर्षीय वृद्धाला बोलण्यात गुंतवून २ लाख ८९ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले; आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल, परिसरात खळबळ

वडगाव आनंद बायपासवर वृद्धाची फसवणूक; २.८९ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
jewellery theft

Elderly Man Robbed of Jewelry Worth Rs 2.89 Lakhs at Vadgaon Anand Bypass

sakal

Updated on: 

राजेश कणसे

आळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद बायपास परिसरात तीन अनोळखी भामट्यांनी एका ६६ वर्षीय वृद्धाला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने तब्बल दोन लाख ८९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी (दि. १) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...