Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

वडगाव घेनंद घाटात बोअरवेलचे अवजड वाहन चढावर बंद पडल्याने आळंदी-वडगाव मार्गावरील वाहतूक ठप्प; दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा
Traffic jam in Vadgaon Ghenand ghat due to breakdown of heavy vehicle

Traffic jam in Vadgaon Ghenand ghat due to breakdown of heavy vehicle

Sakal

Updated on: 

आळंदी : आळंदी-वडगाव मार्गावरील वडगाव घेनंद हद्दीतील घाट रस्त्यावर बोअरवेलसाठीचे अवजड वाहन चढावरच बंद पडल्याने या भागात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आळंदी-दिघी वाहतूक विभागाचे वाहतूक पोलीस भर पावसातही उभे राहून आपले कर्तव्य बजावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com