Pune News: वाजपेयी क्रीडासंकुल निधीअभावी अपूर्ण; वडगाव खुर्द परिसरातील खेळाडूंची गैरसोय; मैदानावर साचला राडारोडा

Fund Shortages Delay Construction and Facilities: १२७० चौरस मीटर क्षेत्रातील कबड्डी, क्रिकेट पीच आणि लॉन टेनिस कोर्टसह संकुलाचा विकास रखडल्यामुळे स्थानिक खेळाडू, महिला व विद्यार्थी सरावासाठी स्थल उपलब्ध नसल्याची गैरसोय अनुभवत आहेत.
Pune News

Pune News

esakal

Updated on

धायरी: सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील वडगाव खुर्दमधील राजयोग सोसायटीजवळ महापालिकेकडून उभारण्यात येत असलेले ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडासंकुल’ निधीअभावी अपूर्ण अवस्थेत पडून आहे. सुमारे १२७० चौरस मीटर क्षेत्रावरील या संकुलाचे काम रखडल्याने स्थानिक खेळाडू, महिला आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com