

NCP Declares 16 Candidates for Wadgaon Maval Polls
Sakal
वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १७ पैकी १६ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. हे सर्व जण रविवारी (ता. १६) उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे शनिवारी रात्री पत्रकार परिषदेत दिली.