Environment First : सामाजिक एकोपा, पर्यावरणपूरक उपक्रमांचा ‘सहवास’ स्वच्छतेत नावलौकिक; परस्परांबद्दल जिव्हाळा, आदराची भावना

Wadgaon Maval : वडगाव मावळमधील सहवास को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीने सामाजिक, पर्यावरणपूरक आणि आध्यात्मिक उपक्रमांची सांगड घालत आदर्श सोसायटीचा मान पटकावला आहे.
Environment First
Environment First Sakal
Updated on

वडगाव मावळ : डेक्कन हिल्सच्या निसर्गरम्य वातावरणात असलेल्या वडगाव मावळातील सहवास को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीने वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम एकत्रित साजरे करून एकोपा जपला आहे. अनेक पर्यावरणपूरक उपक्रमही सोसायटीने राबविले आहेत. वीज बचतीसाठी राबविण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा त्यात समावेश आहे. स्वच्छ व सुंदर सोसायटी असा या सोसायटीचा लौकिक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com