Rohit-Pawarsakal
पुणे
Vadgaon Sheri Assembly Election : पठारे चाळीस हजारांच्या मताधिक्क्याने निवडून येतील - आमदार रोहित पवार
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील महाविकासआघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे हे चाळीस हजारांच्या मताधिक्क्याने निवडून येतील. असा आत्मविश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
लोहगाव - वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील महाविकासआघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे हे चाळीस हजारांच्या मताधिक्क्याने निवडून येतील. असा आत्मविश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. पठारे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.

