पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने (Vaishnavi Hagavane Death Case Pune) गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात संतापाची लाट उसळलीये. या प्रकरणात वैष्णवीच्या कुटुंबातील काही सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय, वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या नीलेश चव्हाणलाही (Nilesh Chavan) नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आलीये.