
Rajendra Hagawane: पुण्यातल्या मुळशी तालुक्यातील भुकूम येथील राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबियांनी वैष्णवी हगवणे या आपल्या धाकट्या सुनेचा अनन्वित छळ केला. छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सोमवारी न्यायालयात सुनावणी पार पडली.