Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात 'ते' पाच जण न्यायालयीन कोठडीत; कोर्टात नेमकं काय घडलं?

Key Developments in Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे याला आसरा देणाऱ्या पाच जणांना पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात 'ते' पाच जण न्यायालयीन कोठडीत; कोर्टात नेमकं काय घडलं?
Updated on

Rajendra Hagawane: घरगुती हिंसाचाराला वैतागून आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरचे मंडळी अटकेत आहेत. सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे, नवरा शशांक हगवणे आणि दीर सुशील हगवणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हे फरार असताना त्यांना मदत करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना मंगळवारी कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com