Vaishnavi Hagawane Case Update : नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर २२ जुलैला सुनावणी; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण
Vaishnavi Hagawane Case Update Pune Crime : हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात नीलेश चव्हाण याने केलेल्या जामीन अर्जावर आता २२ जुलैला सुनावणी होणार आहे.
पुणे : हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात नीलेश चव्हाण याने केलेल्या जामीन अर्जावर आता २२ जुलैला सुनावणी होणार आहे.