Vaishnavi Hagawane Case: निलेश चव्हाणला पोलीस कोठडी, राजेंद्र-सुशीलला न्यायालयीन कोठडी, तर शंशाक आणि सासू... कोर्टात काय घडलं?

Judicial Custody for Rajendra and Sushil Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय; जेसीबी फसवणूक प्रकरणात शशांक, लता हगवणे ताब्यात
Nilesh Chavan and Hagawane family members face serious charges in the Vaishnavi Hagawane case
Nilesh Chavan and Hagawane family members face serious charges in the Vaishnavi Hagawane caseesakal
Updated on

वैष्णवी हगवणे प्रकरणाने पुण्यात खळबळ माजवली असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश चव्हाण याला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दुसरीकडे, जेसीबी फसवणूक प्रकरणात शशांक आणि लता हगवणे यांना म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com