
Nilesh Chavan: वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणानंतर चर्चेत आलेल्या निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झाला आहे. निलेश चव्हाणचा आणि हगवणे कुटुंबियांचा तसा काहीही संबंध नव्हता. तरीही त्याने वैष्णवीचं बाळ स्वतःकडे ठेवलं होतं. या प्रकरणी तो सरेंडर करणार असल्याची माहिती आहे.