
Adv. Vipul Dushing: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची सुनावणी बुधवारी संपन्न झाली. या सुनावणीमध्ये आरोपींचे वकील विपुल दुशिंग यांनी कोर्टात वैष्णवीचं चारित्र्य हनन होईल, असे मुद्दे उपस्थित केले. त्या प्रकारामुळे वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी नाराजी व्यक्त केली. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले होते.